भारतीय जनता पार्टी मालेगाव ग्रा.च्या शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक जिल्हाध्यक्ष श्री सुरेश (नाना) निकम यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
त्या प्रसंगी राज्यपरिषद सदस्य श्री भरतजी पोफळे प्रदेश कार्यकारणी सदस्य, श्री लकीआबा गिल जिल्हा उपाध्यक्ष,
श्री समाधान हिरे जिल्हा उपाध्यक्ष, श्री हरिप्रसाद गुप्ता तालुकाध्यक्ष, श्री निलेश एन.कचवे संघटन सरचिटणीस,
श्री देवाभाऊ पाटील उद्योग आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक, श्री मुकेशजी झुणझुणवाला वैदयकीय आघाडी जिल्हाध्यक्ष,
डॉ श्री मिलिंद पवार युवामोर्चा तालुकाध्यक्ष, श्री धनंजय पवार कोषाध्यक्ष, श्री सुधीर जाधव युवा मोर्चाजिल्हा सरचिटणीस,
कुणाल सूर्यवंशी, सुनील शेलार, बापू निकम, गणेश निकम, बापू सूर्यवंशी, समाधान कचवे, कैलास शेवाळे, खुशाल याळीज,
संदीप खैरनार, संदीप पवार, संजय कचवे, शंकर काळे, योगेश देसले, विनोद निकम,
भाऊसाहेब दासनुर, मनोज याळीज, दीपक काळे, संदीप निकम, राज देशमुख, भगवान माळी, लक्षण कोळेकर, योगेश गवळी, चेतन जाधव,
ज्ञानेश्वर वाघ, राहुल कानडे, विशाल गोसावी, किरण हिरे, माधवराव काकाळीज, निलेश थोरात, अरुण भामरे,
निवृत्ती भामरे, तालुका सरचिटणीस स्वप्निल ठाकूर, ओ.बी.सी आघाडीचे अध्यक्ष कैलास शेवाळे, इ .शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते..
0 Comments