उस्मानाबाद : उमरगा येथील असंख्य तरुणांनी मनसे नेते श्री.दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
उमरगा शहरातील विविध भागात पाच शाखेचे उद्घाटन व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मा. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा अध्यक्ष-विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी.
धाराशिव जिल्ह्याचे संघटक अमर कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हा अध्यक्ष अविनाश साळुंके, तालुका अध्यक्ष उमरगा हरिदास जाधव.
मनविसे मराठवाडा उपाध्यक्ष किरण कांबळे, शहर अध्यक्ष उमरगा हेमंत बनसोडे, शहर सचिव विठ्ठल घोगरे, शहर उपाध्यक्ष आकाश कांबळे.
दयानंद अंधारे, विजय गायकवाड, तुषार वराडे, जयकुमार घोगरे, अभिषेक भालेराव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्षपदी शाहूराज माने तसेच उमरगा तालुका सचिवपदी नागेश पाथरूट यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, त्यांच्या नियुक्तीवर सर्व मनसे नेते वतीने शुभेच्छा दिल्यात अशी माहिती आमचे पत्रकार प्रदीप परताळे यांनी न्यूज ब्यूरो यांना दिली.!
0 Comments