पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात राम मंदिर गणेशोत्सव मंडळ यांची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आमचे प्रतिनिधी इमरान कोतवाल यांच्याशी बोलताना मंडळाकडून माहिती देण्यात आली.!!
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ राम मंदिर जव्हार अगदी काही दिवसाच्या अंतरावर असणारे आनंदाचे एकोप्याचे श्री गणेशोत्सव चे आगमन होणार आहे..
मंडळांची जय्यत तयारी सुरू झाली बाजारपेठा खुलायला लागल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव हे सण शासनाने ठरवून दिलेल्या दिलेल्या कोरोना नियमाचे मंडळाकडून पालन करण्यात येणार असून हे उत्सव अगदी व्यवस्थित रित्या पार पडावे यासाठी मंडळाकडून काटेकोरपणे पालन करण्यात येतील.
असे प्रयत्न असतील सालाबाद प्रमाणे यंदाही श्री राम मंदिर जव्हार गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत उत्सवाची कार्यकारणी जाहीर.
यंदाच्या उत्सवाचे शतकोत्तर 24 वर्ष असून सर्व पंचक्रोशी मध्ये जव्हारचा राजा म्हणून ओळख असणारा संपूर्ण पालघर जिल्ह्यात नावाजले जाणारे हे मंडळ एकमेव असून दरवर्षी या उत्सवामध्ये विशेष शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला अधिक या मंडळाकडून भर दिली जाते..
हे या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य असून जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी खालील प्रमाणे आहे
श्री राम मंदिर गणेशोत्सव मंडळ कार्यकारणी
अध्यक्ष : श्री निलेश घनश्याम रावळ
उपाध्यक्ष : श्री भूषण सुनील शिरसाट
सचिव : श्री प्रसाद धीरज अहिरे
सहसचिव : श्री चैतन्य प्रेमचन्द मोरे
खजिनदार :: श्री मनोज शंकर पवार
सहखजिनदार: श्री ओमकार राजेंद्र वाघ
तसेच सांस्कृतिक समिती : श्री चैतन्य जोग, श्री संतोष म्हात्रे, श्री अभिषेक यादव, श्री पार्थ मुर्तडक आणि वीरेंद्र खोडकर या सर्वांची निवड सर्वानुमते झाली असून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या..!!
0 Comments