नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकवर्गणीतून जमा करण्यात आलेला पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाच लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आज मंत्रालयात सुपूर्त करण्यात आला.
यावेळी भाऊसाहेब गोरठेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार.
रा.कॉ.पा. तालुका अध्यक्ष अंकुश देसाई देगावकर, रा.कॉ.पा. विधानसभा अध्यक्ष बालाजी रोयलावार तसेच रा.कॉ.पा.देगलूर युवक शहरअध्यक्ष सुमित कांबळे इ पदाधिकाऱ्यांसह सदस्य उपस्थित होते ..
0 Comments