देगलूर महाविद्याल येथे १२ ऑगस्ट हा दिवस भारतात ग्रंथपालन शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे
डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो
डॉ. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयात देगलुर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अनिल चिद्रावार यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री.शिंदे, सहाय्यक ग्रंथपाल श्री.नाईक, प्रा.डाॅ.जंबाले, प्रा.डाॅ.रणखांब, प्रा.डाॅ.देबडे, श्री. दिपकदादा संगमकर, श्री.बालाजी माळेगावकर, श्री.बालाजी गोविंदवार आदी उपस्थित होते..
0 Comments