खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मनसेचा कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा कर्तव्याचा हि सर्व मदत १० टन

पिंपरी चिंचवड :  शहर मनसेचा कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा कर्तव्याचा हि सर्व मदत १० टन होती ती मदत पिं.चिं.शहरातील प्रभागातुन, मित्र परिवार व सर्व मनसैनिक यांनी दिली.

सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हाकेला साद देत शनिवारी दिनांक 06/08/2021 रोजी पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना मदत करण्यात आली..
प्रामुख्याने पुरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु भांडी, अंन्नधान्य, साड्या, औषधे, गुडनाईट/मॉर्टिन कॉइल, बिस्किटे, बिसलेरी पाणी, फिनेल, साबन याचा समावेश होता.
पिंपरी चिंचवड शहर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात खेडचे नगराध्यक्ष मा.वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी मधील खेड तालुक्यातील कुंभार वाडा आणि ब्राम्हण आळी तसेच चिपळूण तालुक्यातील
चारगाव खांदाट, भोईवाडी,दळवटणे बागवाडी, इंगवलेवाडी,खेर्डी एम.आय.डि.सी. मफतलाल चाळ, खेर्डी मोहल्ला, खेर्डी सुर्वे चाळ या ठिकाणी वाटप करण्यात आले.

पुरग्रस्त विविध भागातील पाहणी केली त्या प्रसंगी राजू सावळे, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सचिन मिरपगार.
तेजस दाते, सुरज जाधव, नितिन शिंदे, अविनाश तरडे, स्वप्निल महांगरे, प्रवीण माळी, निलेश ननावरे, भरत क्षेत्रे, आकाश जाधव, नारायण पठारे. 

निलेश पवार, रोहिदास शिवनेकर, मंगेश भालेकर, सतीष सामनगावे, समाधान केंद्रे, अविनाश एकंबे, श्रावण गोयल, श्रद्धा देशमुख, सोनाली गावडे, अभिषेक गावडे, सुभाष पाटिल, विपुल काळभोर.
ओंकार काळभोर, रोहित भोकरे, जय सकट, प्रदीप घोड़के , प्रविण सोलंकी हे सर्व मदत करण्यासाठी उपस्थित होते.

हि सर्व आपण दिलेली मदत आम्ही मनसैनिकांनी योग्य ठिकाणी वाड्या,वस्त्यांवर पूरग्रस्तांच्या पर्यत पोहोचवली आपण केलेल्या सहकार्य व मदत कार्याबद्दल सर्वाचे मनःपुर्वक धन्यवाद व्यक्त केले..
जनसेवक राजू सावळे यांनी न्यूज 24 खबर चॅनल सोबत बोलताना माहिती सांगितले.!
माणिक शिंदे 
+91 78418 84552
न्यूज 24 खबर पिंपरी-चिंचवड 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools