खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मोफत कराटे मार्शल आर्ट प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त खिचडी वाटप

नांदेड : देगलूर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत कराटे मार्शल आर्ट प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त खिचडी वाटप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉंटीसिंग जागीरदार व जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे यांच्या मार्गदर्शनाने 

देगलूर तालुका व शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 

बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 101 वी जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौक येथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. 
त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद के.प्रा. शाळा देगलूर येथे मुलींच्या आत्मसंरक्षणासाठी मुलींना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने मोफत बालाजी मैलागींरे यांचे कराटे मार्शल आर्ट प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिरा दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत शेख ईकबाल, शेख बबलू, शेख मुबिन, शेख इरफान, शेख अकबर, शेख रहीम, शेख खुनायत, शेख मुबिन रामपूरकर, शेख इरफान, शेख शादुल, अप्पा शेख, फजल इस्माईल, भाईशेख जम्मू. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका संघटक किरण बिरादार तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुकाध्यक्षपदी स्नेहा आकाश देशमुख यांची निवड मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनसेचे जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे प्रमुख उपस्थिती म्हणून मा.अब्दुल शफिक शहर अध्यक्ष मनसे नांदेड,  संतोष सुनेवाड जिल्हाध्यक्ष वाहतूक सेना, सौ.उषाताई नरवाडे जिल्हाध्यक्ष म.न.म.सेना नांदेड, विजय देशमुख जिल्हा उपाध्यक्ष मनसे नांदेड, शेख अझहर ता.म.वा.सेना देगलूर, 

यावेळी श्रीकांत काळे माजी जिल्हा सचिव मनसे नांदेड,चंदू अक्यमवार प्रभारी शहर अध्यक्ष देगलूर, गजानन बरसमवार प्रभारी तालुका अध्यक्ष मनसे देगलूर. 

विश्वंभर कंतेवार माजी शहराध्यक्ष मनसे देगलूर, रामभाऊ मोरेवाड प्रभारी तालुका सचिव मनसे देगलूर, शेख चांद देगावकर प्रभारी शहर संघटक देगलूर.. 

शेख गौस शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना देगलूर, गंगाधर बाशेठवार प्रभारी तालुका उपाध्यक्ष मनसे देगलूर, देवेंद्र कराडे प्रभारी तालुका उपाध्यक्ष मनसे देगलूर

अनंत कामशेट्टे प्रभारी तालुका उपाध्यक्ष मनसे देगलूर, सतीश वंट्टे प्रभारी तालुका उपाध्यक्ष मनसे देगलूर, मोजम फारुखी प्रभारी तालुका उपाध्यक्ष मनसे देगलूर.
नागेश पलपवार प्रभारी तालुका उपाध्यक्ष मनसे देगलूर, पिराजी होणारवाड प्रभारी तालुका उपाध्यक्ष म न से देगलूर, राजू घाटे प्रभारी तालुका उपाध्यक्ष मनसे देगलूर. 

पांडुरंग शिंदे प्रभारी तालुका उपाध्यक्ष मनसे देगलूर, बालाजी याटावार जिल्हा उपाध्यक्ष मनविसे नांदेड, आकाश देशमुख तालुका अध्यक्ष मनविसे देगलूर. 
राजु अल्लापुरकर तालुका उपाध्यक्ष मनवीसे देगलूर, काशिनाथ पाटील तालुका सचिव मनविसे देगलूर, बंटी टेकले शहराध्यक्ष मनविसे देगलूर. 

बालाजी मैलागीरे शहर उपाध्यक्ष देगलूर, अनिल आऊलवार शहर सचिव मनविसे देगलूर, शुभम मठपती शहर उपाध्यक्ष मनविसे देगलूर.
आकाश शिंदे शहर सह- सरचिटणीस देगलूर, कैलास हणमंतकर आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते...!

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools