अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित दुकाने व व्यवसाय- सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:00 ते रात्री 08:00 पर्यंत
शनिवार व रविवार दुपारी 03:00 पर्यंत चालू राहतील.
अत्यावश्यक वस्तू व सेवा यामध्ये समावेश नसलेली इतर दुकाने व व्यवसाय- सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत शनिवारी दुपारी 3 पर्यंत रविवारी सुट्टी राहील..
सार्वजनिक उद्याने क्रीडांगणे, चालणे जॉगिंग ,सायकलिंग- दररोज पूर्णवेळ चालू राहील..!
शासकीय निमशासकीय आस्थापनांची कार्यालय पूर्ण क्षमतेने चालू राहतील गर्दी टाळण्यासाठी तासांचे व शिप त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील.
कृषी विषयक कामे नागरी कामे औद्योगिक उत्पादने वस्तूंची मालवाहतूक- पूर्ण क्षमतेने पूर्ण वेळ चालू राहील..
जिम योगा सेंटर केस कर्तनालय सलून ब्युटी पार्लर्स स्पा वेलनेस सेंटर- सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत 50% आसन क्षमतेने चालू राहतील रविवारी बंद राहतील..!
0 Comments