नांदेड : भिम आर्मी देगलूर तालुकाध्यक्ष सिद्धार्थभाऊ रावण यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शंभर युवकांचा जाहिर प्रवेश
जिल्ह्य़ातील देगलूर तालुक्यात दि. 08/09/2021 रोज बुधवार रोजी मौजे कोकलगाव ता देगलूर जि नांदेड येथे भीम आर्मी भारत एकता मिशन शाखेचे अनावरण
तालुकाध्यक्ष सिद्धार्थभाऊ सोनकांबळे यांचे नेतृत्वात करण्यात आले
तालुकाध्यक्ष देगलूर सिद्धार्थभाऊ रावण यांनी देगलूर तालुक्यात भिम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेला तालुक्यातील सर्व घरा-घरात पोहचवले असे नवीन शाखाध्यक्ष यांचेसह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आमचे पत्रकार रत्नदीप मदने यांना सांगितले..
गौतमभाऊ सोनकांबळे, अनिलभाऊ सोनकांबळे, बालाजी तालिमकर, शिवराज सोनकांबळे,
अदित्य सोनकांबळे,नागेश तालिमकर, आकाश गायकवाड, सुरेश धनगरवाडी, दिगंबर तालिमकर, सतीश गायकवाड,
विजय गायकवाड, गौतम वाघमारे, ऐलास सुर्यवंशी, ओमकार सोनकांबळे, रवी वाघमारे, गणेश भंडारे, रामदास भंडारे, मिथुन भंडारे,
रोहण भंडारे, योगेश चांदे, संदेश भोसले, राहुल भंडारे दयानंद भंडारे, विक्रम भंडारे, मारोती मदने, राहुल सुर्यवंशी, सर्व भीम आर्मी कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी कोकलगाव उपस्थित होते.
भिम आर्मी देगलूर तालुकाध्यक्ष सिद्धार्थभाऊ रावण यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शंभर युवकांचा जाहिर प्रवेश
1 Comments
💙💙💙💙💙👌👌👍
ReplyDelete