श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान येथील भीमसैनिक जॉनभाऊ रणनवरे हे सदैव सामाजिक सांस्कृतिक समाजाच्या हितासाठी संविधान ग्रुपच्या माध्यमातून जनसेवा करत असतात
त्या प्रसंगी आरपीआय संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, आरपीआयचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या हस्ते जॉनभाऊ रणवरे यांना तालुका युवक अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले..
या कार्यक्रमा प्रसंगी आरपीआय रितेश एडके, सविधान ग्रुपचे मेजर विनोद रणनवरे, पंकज अमोलिक, चैतन्य अल्हाट, संदीप रणवरे, मुकुंद रणनवरे आदी मान्यवरांच्या उपस्थित जॉनभाऊ रणनवरे यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments