या पाण्याचे जलपूजन तसेच मालुंजे गावांतर्गत चौधर वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामाचा शुभारंभ आज नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजितभाऊ थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ व जिल्हा बॅकेचे संचालक गणपतराव सांगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सभापती सुनंदाताई जोर्वेकर, जिल्हा बॅकेचे संचालक गणपतराव सांगळे, उपसभापती नवनाथ अरगडे, कारखान्याचे संचालक मिनानाथ वर्पे, दुध संघाचे संचालक अण्णा राहिंज आदिंसह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते..
संगमनेर प्रतिनिधी : अमोल घुगे
0 Comments