नांदेड - देगलूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आज
महाराष्ट्राची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आन-बान-शान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या परिवाराच्या विरुद्ध सूडबुद्धीने कालपासून सुरू असलेल्या इडी व इन्कम टॅक्स च्या कारवाईच्या निषेधार्थ तथा अजितदादां पवार यांच्या समर्थनासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकवटले.
व अजितदादा पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली..
ह्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष आसिफ पटेल, माजी नगरसेवक संजयशेठ चिनमवार, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष हनमंतराव देशमुख, सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष गजानन कांबळे,
तालुकाध्यक्ष युवक चंद्रकांत मोरे, विधानसभा अध्यक्ष युवक शिवकुमार डाकोरे, शहराध्यक्ष सुमित कांबळे, मिलिंद दादा कावळगावकर, शशांक पाटील, विकास नरभागे, विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष किट्टू कवटवार,
युवक तालुका उपाध्यक्ष शेख मोईन सामाजिक न्याय सेलचे उपाध्यक्ष वैभव मोरे, युवक शहर उपाध्यक्ष ओमकार उमेदवार, योगेश मैलगिरे,
अबू खुरेशी, युवक शहर संघटक सुगत केरूरकर, विद्यार्थी शहर कार्याध्यक्ष कृष्णा मालेगावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते नेते उपस्थित होते .
0 Comments