नांदेड - 90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज; देगलूर बिलोली मतदार संघात कोण मारणार बाजी ?
देगलूर - बिलोली मतदार संघात झालेल्या पोटनिवडणूकीचा निकाल, आज सकाळी 8 वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे;
एकून 12 उमेदवार रिंगणात आहे, त्यापैकी कोण उधळणार अशी चर्चा सर्वत्र मतदारांनी केली आहे,
काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर, भारतीय जनता पार्टीचे सुभाष साबणे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ उत्तम इंगोले, जनता दल (से) विवेक केरूरकर इत्यादीसह अपक्ष 8 उमेदवारां पैकी कोण मारणार बाजी, या निकालाची उत्सुकता जनतेला लागली आहे..
0 Comments