भिम आर्मी पदाधिकारी यांनी भारतीय संविधान दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला.
भारतीय संविधानाने देशाच्या प्रत्येक आणि सर्व धर्मीय लोकांना समानतेचा अधिकार दिला आहे , संविधानात सर्व धर्म समभाव हा महत्वाचा नारा आहे .
भारतीय संविधानाचे महत्त्व या विषयावर भिम आर्मी पदाधिकारी यांनी भोकरदन तालुकाच्या नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी भिम आर्मी विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे, तालुका महासचिव फकिराजी बिरसोने, तालुका संघटक कृष्णा वेलदोडे, शब्बीर मन्सुरी, शहराध्यक्ष पंडित बिरसोने, तालुका युवा अध्यक्ष मुजाहिद खान, योगेश आरके, सुधाकर अण्णा दाभाडे, संजय खंदारे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments