यावेळी तोफखाना येथील शहीद टिपू सुलतान यांच्या स्मारकास भिम आर्मी आजाद समाज पार्टी पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून टिपू सुलतान यांनी देशासाठी केलेले बलिदान यावर माहिती देण्यात आली.
भिम आर्मी आजाद समाज पार्टी भोकरदन विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे यांनी टिपू सुलतान यांच्या जीवनावरील काही महत्त्वपूर्ण माहिती जमलेल्या पदाधिकारी यांना दिली.
या जयंती कार्यक्रमात भिम आर्मी तालुका महासचिव फकिराजी बिरसोने, संघटक कृष्णा वेलदोडे, नूर सोशल ग्रुप अध्यक्ष मेहबूब भारती, पंडित बिरसोने, योगेश आरके, शाकेर पहिलवान, मुजाहिद खान, शब्बीर मन्सुरी, मुकेश आरके, सुधाकर दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments