डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, तालुका महासचिव फकिराजी बिरसोने, तालुका संघटक शब्बीर मन्सूरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी भिम आर्मी भोकरदन कमिटी पदाधिकारी कृष्णा वेलदोडे, योगेश आरके, सुधाकर दाभाडे, मुजाहिद खान, मुकेश आरके, संजय खंदारे, गजेन्द्र आराक यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments