भाई फिरोज खान पठाण हे दौऱ्यावर असताना त्यांनी भोकरदन शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर भिम आर्मी भोकरदन पदाधिकाऱ्यांकडून फिरोज खान पठाण यांचे तालुका महासचिव फकिरा बिरसोने, माजी भारतीय सैनिक मेजर संतोष सिंह यांचे हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे आणि फिरोज खान पठाण यांनी भिम आर्मी बाबतीत वेगवेगळ्या मुद्यावर ठाम चर्चा केली.
चर्चा झाल्यानंतर भिम आर्मी भोकरदन पदाधिकारी यांनी फिरोज खान पठाण यांच्या पुढील दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments