त्यावेळी देगलूर नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या संकल्पनेतील सुंदर बगीचा तयार करण्यासाठी सुशीलकुमार देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
यावेळी गुत्तेदार देविदास वानखेडे, देगलूर नगर परिषदेचे कर्मचारी गंगाराम फरसे, लक्ष्मण पाशमवार, गफार भाई, लायक मौलाना, रवी कांबळे, लक्ष्मण कंधार, यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments