खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

संत रविदास महाराज जयंती जालना शहरात मोठ्या उत्साहात साजरी प्रमुख उपस्थितीत फकिराजी बिरसोने

जालना -  संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील चर्मकार बांधव तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्या वतीने विविध भागात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. 
या मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे, भोकरदन येथील ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते भिम आर्मी भोकरदन तालुका महासचिव फकिरा जी बिरसोने, 
रिपाइंचे ज्येष्ठ नेते एड ब्रम्हानंद चव्हाण, हरिष रत्नपारखे, पत्रकार पप्पू चित्रे, शाहीर बंडू जाधव, आमदार कैलास गोरंट्याल, विजय घासे, संतोष लामकानी, देविदास बिरसोने, शांतीलाल लशगरे 
यांच्या उपस्थितीत शहरात संत रविदास नमस्कार महासचिव यांच्या जीवनावर आधारित गीत गायन, प्रवचन कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools