उमरगा - राज्यमंत्री बच्चू भाऊ काडू यांच्या मातोश्री कै.इंदिराबाई बाबारावजी कडू यांचे काल अल्पशा आजाराने 84 वर्षी निधन झाले.
प्रहार परिवाराच्या मातोश्री इंदिराबाई बाबारावजी कडू यांना प्रहार संघटना उमरगा च्या वतीने दोन मिनिटे मोन पाळून पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा-उपाध्यक्ष राचय्या स्वामी, उमरगा लोहारा संपर्क प्रमुख सुरज आबाचने, येणेगुर शाखा अध्यक्ष अजित गुळाळे,
अजिम खजुरे, सचिन खेडेकर, अतुल गायकवाड, नागराज मसरे, सतिश टोपगे, गुडू आनगीरे, प्रशांत पाटील,
आदी सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
0 Comments