या चर्चेत नगर परिषद भोकरदन मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिले ते असे 15 एप्रिल 2022 रोजी पासून सुशोभिकरण कामाला सुरुवात करण्यात येईल.
अशा आश्वासनावर विश्वास ठेवून भीम आर्मी आणि अखिल भारतीय गुरू रविदास परीवर्तन सेना पदाधिकारी यांनी पालिकेला शेवटचा इशारा दिला.
या बैठकीत फकीराजी बिरसोने भीम आर्मी तालुका महासचिव अखिल भारतीय परिवर्तन सेना जिल्हा उपाध्यक्ष, भीम आर्मी भोकरदन कमिटी विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, मुकेश आरके, तालुका संघटक शब्बीर मन्सूरी, योगेश आरके, शिवलाल जोहरे, निलेश भाऊ बिरसोने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते..
0 Comments