खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने ३०० जनावरांना चारा वाटप ; जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातुर जिल्हा शाखा विविध कार्यक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष व फोटो क्राईमचे पत्रकार महादेव पोलदासे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गणेश जिवराज जैन गोरक्षण लातूर येथे ३०० मुक्या जनावरांना चारा खाऊ घालण्यात आला. 
या प्रसंगी गोरक्षणचे कार्याध्यक्ष शरद गुंडलवाल यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. 

या कार्यक्रमास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, पत्रकार नितीन हांडे, धनंजय मुंडे, किशोर जाधव, प्रवीण पवार, राजू कासार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सौजन्य - सत्य पोलिस टाईम्स 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools