अशा आशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी जालना यांना अखिल भारतीय गुरू रविदास परीवर्तन सेना वतीने देण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष देविलाल बिरसोने, जालना
शहराध्यक्ष नारायण भककड, उपजिल्हाध्यक्ष फकिराभाऊ बिरसोने, जालना तालुका अध्यक्ष राम खैरे, रवि कदम, शरद सुटे संतोष डोंगरे, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments