सदर मागणी तात्काळ मान्य न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला .
या प्रसंगी पूज्य भन्ते पन्याबोधीजी थेरो, भिकू संघ, रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हाध्यक्ष संदीप मांजरमकर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल चिखलीकर, रिपब्लिकन सेना जिल्हाउपाध्यक्ष राजकुमार शितळे,
जिल्हा उपाध्यक्ष विकास पकाने, जिल्हा सचिव रवींद्र सोनकांबळे, विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, आकाश जोंधळे, विशाल भालेराव, भीमा जोंधळे, गुणवंत जोंधळे, साहेबराव सूर्यवंशी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments