अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे - प्रजासत्ताक दिनी आम आदमी पक्षाच्या वतीने ध्वजारोहण मोहीम महाराष्ट्र प्रदेश सहाप्रभारी मा. गोपाल भाई इटालिया, राज्य संयोजक मा. रंगा राचूरे आणि राज्य समिती यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे, जिल्हा समिती यांच्या नियोजनाने आज देशाच्या ७४ व्या "गणराज्य दिनी" आम आदमी पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजी राजे चौक, आय लव श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. तृतीयपंथी तमन्ना सुरय्या नायक, दिशा शेख, सायरा शेख, तृतीयपंथीं यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी कामगार नेते नागेश सावंत,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक वसंतराव जमदाडे, पत्रकार पद्माकर शिंपी, रमण मुथा, राजेंद्र बोरसे, करण नवले,
बाळासाहेब भांड, राजेंद्र भोसले, विठ्ठल गोराणे, माळवे काका, जयेश सावंत, भाजपाचे प्रकाश चित्ते, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे,
शिवसेनेचे सचिन बडदे, डॉक्टर दिलीप शिरसाठ, अमरप्रीत सिंग शेट्टी, बाळासाहेबांची शिवसेनेचे सुधीर वायखंडे, सौ चारुशीला डुंगरवाल, सौ आशा बर्वे, सौ ज्योती जाधव, प्रियंका यादव, कु रिया भोसले, कुं अनीनीय कुंदर, पतीत पावन संघटनेचे अंकुश जेधे,
शिव प्रहार चे चंदू आगे, अमोल सावंत, चेतन बोगे, सोमनाथ पतंगे, संतोष परदेशी, किशोर वाडीले, गणेश भिसे, गणेश बिंगले, पंडित काका, रशीद खान, राजेश वावळ, राजू बाफना, विशाल निंभोरे सर,
संतोष ठोकळ, कमलेश भावसार, सचिन महाले, स्वप्निल साळुंखे, योगेश ओझा, तेजस उंडे, जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ नागरिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, तरुण तरुणी, प्रतिष्ठित नागरिक तसेच आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व पक्षाचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने संपूर्ण शिस्तपालन करत ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले होते.
0 Comments