कळंब प्रतिनिधी :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कळंब शहरातील कल्पना नगर येथील लुंबिनी बुद्ध विहारात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सांस्कृतिक कार्यक्रम व वैचारिक कार्यक्रमाची मेजवानी सर्वाना देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले
या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी राहुल हौसलमल यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सलमान मुल्ला व आकाश बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सचिव पदी अमित जाधव, संघटक तुषार रणदिवे, सांस्कृतिक प्रमुख सुशील वाघमारे, कोमल धावारे मिरवणूक प्रमुख म्हणून उदयचंद्र भैय्या खंडागळे यांची निवड करण्यात आली..
या बैठकीला चे अध्यक्षपदी सतपाल बनसोडे, मेजर राऊत हे होते तर बैठकीला प्रमुख बौद्धराज रणदिवे, बंडू भाऊ बनसोडे, एस एन सावंत, रवी चराटे, सुरेंद्र चिलवन, सुधीर बनसोडे, थोरात साहेब, सुरज जानराव, विशाल धावरे, कोमल धावरे, भानुदास कांबळे, बाळासाहेब हौसलमल, धम्मा वाघमारे, यश बनसोडे, प्रथम हौसमल, अंशू कसबे, अनिकेत गायकवाड, गणेश कसबे, प्रज्वल कांबळे, सुशील वाघमारे, वैभव गायकवाड, आकाश बनसोडे, योगेश कुटे, रमेश कांबळे, सुरज जानराव, बबलू शिंदे आदी उपस्थित होते .
प्रतिनिधी - अमोल रणदिवे
0 Comments