अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आल्हाट
राहुरी : शिवसेना राहुरी शहर प्रमुख गंगाधर सांगळे पाटील यांच्या उपस्थितीत.
12/03/2 रोजी शेवगाव तालुका
रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सोशल मीडिया यावर समाजकंटकाकडून अपमान कारक चित्रफिताची पोस्ट टाकून अवमान करण्यात आला या समाजकंटकावर कठोर कारवाई व्हावी या मागणीची निवेदन दिनांक १५/०३/२०२३ रोजी सकाळी ११. वाजता असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत राहुरीचे पोलीस निरीक्षक डांगे साहेबांना वरील घटनेचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आले तसेच राहुरीचे नायब तहसीलदार संध्या दळवी यांनाही वरील घटनेचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आले.
त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील निमसे व अखिल भारतीय मराठा महासंघाचे काही कार्यकर्ते यांनी ही वरील घटनेचा निषेध नोंदविला तसेच भाजपा माजी शहर अध्यक्ष प्रकाश शेठ पारख यांनीही निषेध व्यक्त केला.
या निवेदनावर बाळासाहेब लगे. सुनील निमसे. बाळासाहेब पवार. दुर्गेश वाघ. बबन साळवे. देविदास शिंदे. गोरक्षनाथ सिन्नरकर. बाळासाहेब वामन. बाळासाहेब येवले. सुनील चौधरी. विकास काशीद. राजू भागवत.
माजी शहर अध्यक्ष प्रकाश शेठ पारख यांनीही निषेध व्यक्त केला.
या निवेदनावर बाळासाहेब लगे. सुनील निमसे. बाळासाहेब पवार. दुर्गेश वाघ. बबन साळवे. देविदास शिंदे. गोरक्षनाथ सिन्नरकर. बाळासाहेब वामन. बाळासाहेब येवले. सुनील चौधरी. विकास काशीद. राजू भागवत. शरद गावडे बालाजी शिंदे. संजय गाडे. विकास साळवे. अशोक गावडे. प्रभाकर तुपे. औदुंबर करपे. दत्तात्रय कणसे. पप्पू कोल्हापुरे. संजय गायकवाड . इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
0 Comments