हि निवड भाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री दिपकभाऊ हिवाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
यावेळी भाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, भाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष किरण आरके, मुंबई प्रदेश अध्यक्ष कृष्णाभाई वेलदोडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष फकिराजी बिरसोने, जालना जिल्हाध्यक्ष शाकीर पहिलवान, भोकरदन तालुका अध्यक्ष पंडित बिरसोने, युवा तालुका अध्यक्ष शेख मुजाहिद, सत्यशील वाघ, सुधाकर अण्णा दाभाडे, संजय खंदारे, यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांकडून सौ. शुभांगी एस.जाधव यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
तसेच त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..
औरंगाबाद प्रतिनिधी - विशाल पठारे
0 Comments