हा पुरस्कार समाजिक कार्य करणारे कार्यकर्ते यांना देण्यात येत असतो. या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर अनिल पगारे यांना सर्व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
भ्रष्टाचार समिती तर्फे हा पुरस्कार जवळजवळ 40 लोकांना देण्यात येतो या मध्ये जालना जिल्ह्यातून अनिल पगारे यांची निवड करण्यात आली होती.
0 Comments