खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मांजरमकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम

नांदेड -  रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मांजरमकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला शासकीय दवाखाना विष्णुपुरी येथे रुग्णांना फळे वाटप व संजय गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटत करण्यात आले 
व्हीआयपी रेस्ट हाऊस नांदेड या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला..

त्याप्रसंगी विविध पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्ते व महिला आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी. भंतेजी पैयाबोधी थेरो, बी आर एस चे नेते आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड,भिम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके, मंत्रालयीन संघटनेचे राज्य महासचिव डॉ. उत्तम सोनकांबळे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र सचिव श्रीपती ढोले सर, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष मा. प्रभुजी सावंत सर ,किरण भाऊ घोंगडे युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन सेना,
शंकरजी थोरात सर, पत्रकार धोत्रे सर, प्रा. अविनाश नाईक सर, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ इंगोले, विकी वाघमारे, संतोष साळवे रिपब्लिकन सेना कामगार जिल्हा अध्यक्ष नांदेड, नागराज ढवळे मराठवाड संघटक, 

मोहन लांडगे मराठवाडा सचिव रिपब्लिकन सेना, विक्की वाघमारे, रावसाहेब चौदंते माजी सभापती न पा मुदखेड, प्रा. राजू सोनसळे,मुदखेड शिवसेना शहर प्रमुख अविनाश झमकडे,माजी नगरसेवक सूर्यकांत चौदंते,काँग्रेस चे ज्येष्ठ नेते सुभाष काटकळंबे,पॅंथर नेते ईश्वर सावंत, राहुल चिखलीकर बहुजन लोक न्याय संघ संस्थापक अध्यक्ष, माधव चित्ते, अमर जोंधळे, एडवोकेट बाळासाहेब टाकळीकर, काकासाहेब डावरे रावण साम्राज्य सेना संस्थापक अध्यक्ष. कनिष्क सोनसळे सचिव रावण साम्राज्य सेना. विठ्ठल शेळके लीगल सेल रिपब्लिकन सेना, विशाल वाघमारे रिपब्लिकन सेना युवा जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर, संदीप वाठोरे. रवींद्र सोनकांबळे कल्हाळीकर जिल्हा सचिव रिपब्लिकन सेना, रविभाऊ पोटफोडे, प्रीतम जोंधळे सामाजिक कार्यकर्ता, राजूभाऊ निखाते रॉक (मित्र मंडळ) तसेच महिला मंडळ छायाताई शिंदे महिला जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना नांदेड, गवळण ताई कदम रिपब्लिकन सेना महिला जिल्हाध्यक्ष दक्षिण, पवळे ताई व आदी.. अक्षय सोनकांबळे, एडवोकेट बाळासाहेब सोनकांबळे, पवन जोंधळे भास्कर गजभारे रेड्डी आणि आण्णा ततेरी उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना, बबनजी गडपाळे, आपचे दिलीप दादा जोंधळे, डॉ. गौतम कापुरे, अमर वाघमारे, कुणाल भुजबळ, बंटी कंधारे, संघर्षजी गव्हाणे, आणि आंबेडकर चळवळीचे विविध संघटना-पक्ष यांचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सर्वांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मांजरमकर यांचा वाढदिवस साजरा मोठ्या जल्लोषात करण्यात आला तरी उपस्थित सर्व मान्यवरांचे रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आभार मानण्यात आले .

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools