या भेटीदरम्यान अनिलभाऊ पगारे आणि भाई विवेक चव्हाण यांच्यामध्ये सामाजिक विषयावरती सपोर्ट चर्चा करण्यात आली.
तसेच भीमा कोरेगाव निमित्त येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या बाबतीत सर्व सुविधा मिळाव्या यासाठी या बैठकीमध्ये त्यांनी चर्चा केली व समाजाच्या अन्याय अत्याचार ग्रस्त भागांमध्ये जाऊन समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही यावेळी देण्यात आली .
यावेळी भंते जेन मास्टर सुदर्शन , पत्रकार युवराज बनसोडे , भगवान पडोळ यांच्यासह इतर आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते ...
0 Comments