खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे भोकरदन एक वहि एक पेन वाटप - भीम आर्मी भोकरदन कमिटी भाऊ फाउंडेशन

भोकरदन - दिनांक 11/12/2023रोजी
भीम आर्मी भारत एकता मिशन भोकरदन कमिटी तथा भाऊ फाउंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र तर्फे 6 डिसेंबर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे भोकरदन एक वहि एक पेन वाटप करण्यात आले.
भीम आर्मी भोकरदन कमिटी मागच्या  6 वर्षापासून हा उपक्रम राबवितात. 
या वेळी काॅमरेड वैजिनाथ लोंढे, नंदकिशोर पगारे ,
भीम आर्मी भोकरदन विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, विधानसभा संघटक शब्बीर मनसुरी, सुनील पगारे, सुरेश साळवे, योगेश जाधव, सुजित इंगळे, मुख्याध्यापक चमकुरे सर, सिद्धार्थ गवळी, शेयजाद भाई इ या सर्व हस्ते शाळेतील विद्यार्थी यांना एक वहि एक पेन वाटप करण्यात आले .
न्यूज 24 खबर 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools