ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांना भीम आर्मी चे जाहीर आव्हान ..
आज हिटलरी शासन तुमचे तुमची सरकारी यंत्रणा , तुमची व्यवस्था , तुमची हिम्मत असेल तर विवेक बनसोडे लिखित भिमा कोरेगाव अस्मितेच्या लढाईचे "वास्तव " या पुस्तकावर बंदी आणून दाखवावी.
आनंद दवे तुम्हाला आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही हे तुम्ही विसरता कामा नये.
तुम्ही एक नंबरचे फालतू आहात आणि तुमचे बारा वाजणार आहे या मध्ये काही शंका नाही तुम्हाला भीम आर्मी चांगला धडा शिकवेल ही भीमआर्मी ची भूमिका आहे व या पुढे ही असणार.
आंबेडकर चळवळीमधील युवा नेतृत्व विवेक बनसोडे यांनी 1 जानेवारी 1818 ला 500 महार शूरवीरांनी जो इतिहास घडवला होता त्या इतिहासावरती अस्मितेच्या लढाईचे वास्तव हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाचे आम्ही समर्थन करत आहोत.
परंतु ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी या पुस्तकावर बंदी घालावी हे पुस्तक फालतू आहे असे व्यक्तव करून मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व समाज माध्यमातून व सर्व पक्ष राजकीय संघटना वतीने जाहीर निषेध होत आहे.
भीम आर्मी चे आनंद दवे यांना जाहीर आव्हान आहे तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर या पुस्तकावर बंदी आणून दाखवावी. तसेच आनंद दवे हे जिथे दिसेल तिथे त्यांना भीम टोला स्टाईल ने चोप देण्यात येईल असे प्रतिपादन भीम आर्मी चे राष्ट्रीय महासचिव तथा मा. महाराष्ट्र प्रमुख व गुजरात प्रभारी भीम आर्मी चे नेते अशोक कांबळे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले.
- जयभीम
- अशोक कांबळे राष्ट्रीय महासचिव भीम आर्मी 7678018318
0 Comments