विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील मुख्य चौक भडकल गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रात्री बारा वाजेपासूनच अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता.
भारतीय दलित पॅंथर चे महाराष्ट्र नेते एडवोकेट रमेश भाई खंडागळे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भडकल गेट येथे भारतीय दलित पॅंथरच्या सर्व पदाधिकारी यांच्या समवेत सामूहिकरीत्या अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय दलित पॅंथर च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून सामाजिक विषयावरती चर्चा करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष नितेशभाऊ तांगडे, अनिल अलकुंटे, कानिफ कुलकर्णी, अरूण धसींग, कडूबा म्हस्के जिल्हा कार्याध्यक्ष, रवी दाभाडे युवा शहराध्यक्ष पश्चिम, धम्मपाल तुपे शहराध्यक्ष पश्चिम, विजय दाभाडे, जिल्हा सचिव विशाल चावरिया, पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, पश्चिम संघटक किरण आरके, कन्नड तालुका संयोजक अमोल शेजवळ, एड. विजय जाधव, एड. शेषराव इंगळे, रामदास मगरे, बनसोडे सर, एकनाथ त्रिभुवन अण्णा, संतोष खिल्लारे, सिद्धार्थ ताजने, जिल्हा सरचिटणीस सुरेश खाडवे, बी के जाधव, एड. दिशा खंडाळे, महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई पद्मने, शहराध्यक्ष उषाताई खंडाळे, रेखा भुइगळ, जिल्हा सचिव सपना आरके, दुर्गाबाई गायकवाड, रेखा आराक, सुनिता चंदनशिवे, अनिता काळे, शारदा लहाने, देविदास वाघमारे, एड.दिलीप नवगिरे जिल्ह सचिव, ज्योतीताई जाधव , समाधान धांडे, प्रा.भगवान धांडे, शरद शिंदे शहर संघटक, संजय साबळे यांच्यासह अनेक सदस्य हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
न्यूज 24 खबर
- किरण आरके
0 Comments