महिला आघाडी वतीने भेट वस्तु देण्यात आली..
यावेळी भारतीय दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष नितेशभाऊ तांगडे, संतोषभाऊ खिल्लारे, कडुबा म्हस्के, पश्चिम चे मयुर पाईक, संघटक किरण आरके, महिला आघाडी शहराध्यक्ष उषाताई खंडाळे, रेखाताई भुईगळ, सचिव सपना आरके इत्यादी उपस्थित होते..
जयभीम पँथर
किरण आरके
0 Comments