भोकरदन तालुक्याचे युवा नेतृत्व तसेच सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीचे युवा नेते भाऊ फाऊंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष व भीम आर्मी भारत एकता मिशन चे भोकरदन प्रमुख पॅंथर अनिलभाऊ पगारे यांच्यासह मित्र परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथील शहीद स्मारकास विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.
भारतीय दलित कोब्रा या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अनिलभाऊ पगारे मित्र मंडळ व भाऊ फाऊंडेशन पँथर्स चेक सर्व पदाधिकारी.
यावेळी अनिल भाऊ पगारे यांच्या सह किरण आरके , गुड्डू कादरी , भगवान बोर्डे , राहुल सूर्यवंशी , व इतर उपस्थित होते.
- जयभीम
0 Comments