खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

किंग ऑफ भोकरदन राय यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा - भाऊ फाऊंडेशन

भोकरदन - सलग 40 वर्ष भोकरदन तालुका व शहर आपल्या सामाजिक आणि राजकीय कामातून तालुक्यातील व शहरातील जनतेवर अधिराज्य गाजवणारे व किंग ऑफ भोकरदन या नावाने त्याकाळी ओळखले जाणारे अशोक लक्ष्मण पगारे यांना 65 व्या वर्षी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

1970 ते 2010 या कालावधीमध्ये अशोक पगारे यांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यतून विविध प्रकरणी जनतेला न्याय मिळवून दिला.

अशोक पगारे यांनी नेहमी सामाजिक कार्यात आपली आवड दाखविली आहे व नेहमी जनतेसाठी त्यांनी सामाजिक कार्य केले.
वयाच्या वाढत्या नुसार व शरीराने साथ सोडल्यामुळे त्यांना अर्धांग वायूचा आजार झाल्यामुळे सध्या ते जुने तहसील येथील आपल्या राहत्या घरीच राहत आहे..

अशोक पगारे हे भाऊ फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाऊ पगारे यांचे मोठे काका व किरण कुमार आरके यांचे आजोबा आहे.

1970 ते 2000 च्या काळामध्ये त्यांनी भोकरदन शहराला स्वतःच्या नावाची एक ओळख दिलेली आहे 

जी ओळख की त्यांची आजही आणि यानंतरही कायम असेल ती म्हणजे पूर्ण तालुक्यातील जनता व शहरातील जनता त्यांना राय या नावाने ओळखत असेल व त्यांचे हे राय नाव आजही सर्वसामान्य जनतेत व त्याकाळचे त्यांचे सहकारी मित्र व त्या काळातील लोक यांना त्यांची कर्तब माहीत आहे.

त्यामुळे आज आम्ही भोकरदन तालुका असेल किंवा शहर असेल कुठल्याही खेड्या गावाच्या वस्त्यांमध्ये व शहरातील वस्त्यांमध्ये जेव्हा जातो तेव्हा आम्हाला राय यांचे पुतणे व नातू म्हणूनच ओळखले जाते म्हणजे ही आमच्यासाठी एक सामाजिक कार्य करण्याची उत्प्रेरणा आहे असे अनिलभाऊ पगारे आणि मी समजतो.

अशोक पगारे उर्फ किंग ऑफ भोकरदन राय आज जरी हे त्यांच्या आजारामुळे थकले असतील तरी त्यांची सामाजिक कार्याची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत यामध्ये आम्ही आम्हाला खूप भाग्यशाली व समाधानी आहे असे समजून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे गुणगान करत समाजकार्यात पुढे जात आहोत.


जयभीम 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools