सर्वांना जयभीम
भारतीय दलित पॅंथर चे महाराष्ट्र नेते एडवोकेट रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वात दिनांक 01/02/2024 गुरुवार रोजी महत्त्वाची बैठक (मीटिंग) आयोजित केली आहे .
या बैठकीत शहर जिल्हा सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन रमेशभाई खंडागळे यांनी सर्वांना केले आहे.
विषय - संघटनात्मक वाढ मार्गदर्शन व कार्यकर्ता मेळावा आयोजन .
ठिकाण - सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद संभाजीनगर
वेळ - दुपारी 12:00 वाजता
0 Comments