यावेळी चर्चेमध्ये अनिलभाऊ पगारे, किरण कुमार, अजय दांडगे व इतर सदस्य उपस्थित होते.
दलित समाजावर होत असलेला अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध जन आक्रोश मोर्चा काढणार आहे या बाबत अशोक दादा बोर्डे यांच्यासह चर्चा केली.
दलित कोब्रा संघटना प्रमुख जिंदा शहीद आदरणीय एडवोकेट विवेक भाई चव्हाण यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळामध्ये भारतीय दलित कोब्राच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच भारतीय दलित कोब्रा या संघटनेची लोकप्रियता पाहून जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे अशी सुद्धा माहिती मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
तसेच अनिलभाऊ पगारे यांनी सुद्धा आश्वासन दिले की जालना जिल्हा असेल तसेच इतर जिल्हे जे जे आमच्या संपर्कात आहे त्या त्या जिल्हा मध्ये आम्ही भारतीय दलित कोब्रा वाढवणार असून लवकरात लवकर न्यायासाठी रस्त्यावर उतरून योग्य प्रकारे कारवाई करण्याचे तयारी करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.
भारतीय दलित कोब्रा संघटना प्रमुख आदरणीय भाई विवेक चव्हाण जिंदाबाद..!!
जयभीम ✊
दिनांक - 19/02/2024 सोमवार
0 Comments