वसई विरार - दिनांक 13/3/2024 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विरार सन्माननीय श्री.अमित राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसई विरार श्री. जितेंद्र अग्रवाल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला .
त्या कार्यक्रमाच्या क्षणी उपस्थित मा. विरार शहर उपाध्यक्ष श्री प्रफुल जाधव तसेच विरार शहर संघटक श्री. संतोष जीजोरे मोरेगाव विभाग अध्यक्ष श्री विवेंद्र ब्रम्हे धान्य विभाग विभाग अध्यक्ष श्री नितेश विश्वकर्मा मोरेगाव विभाग सचिव श्री योगेश जोशी हे आवर्जून उपस्थित होते .
0 Comments