भोकरदन शहरातील मुख्य चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची लढाई ही भीम आर्मी भोकरदन कमिटी , भाऊ फाउंडेशन आणि पँथर अनिलभाऊ पगारे मित्र मंडळाच्या वतीने यशस्वी प्रकारे आणि पाठपुरावासह लढाई लढत आलेली आहे आणि यशस्वी झाली आहे.
2019 पासून ही लढाई आम्ही शासन आणि सर्व समाजाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे वेळोवेळी आणि योग्य अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आम्ही नित्य नियमितपणे मुख्य अधिकारी नगरपालिका तसेच विभागीय अधिकारी यांना निवेदनाच्या मार्फत स्मारका संदर्भ सूचना आणि महत्त्वपूर्णता निवेदनामध्ये नेहमी दर्शविलेले आहे.
नगरपालिके विरुद्ध प्रत्येक वेळी उपोषण आणि आंदोलन करण्याचे व रास्ता रोको करण्याचे इशारी दिलेले होते तेव्हाच आमच्या निवेदनांची दखल घेत व आमच्या प्रमुख मागण्यांची दखल घेत नगरपालिका भोकरदन तसेच उपविभागीय अधिकारी यांनी आमच्या पत्रव्यवहाराची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे.
भोकरदन शहरातील सर्व समाज बांधवांना व संविधान तसेच लोकशाही मानणाऱ्या सर्व समुदायातील सर्व समाजातील नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही इतर कोणी जो समाजाचे विदूषक असतील त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व स्मारकासाठीचे सबळ पुरावे आहेत आणि त्या पुराव्यांच्या अभावे आम्ही वारंवार समाजाला सूचना देत आलेलो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची लढाई ही भीम आर्मी भोकरदन कमिटी , पॅंथर अनिलभाऊ पगारे मित्र मंडळ आणि भाऊ फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांच्यासह ही स्मारकाची लढाई लढत आलो आहे , आणि शंभर टक्के आपण या लढाईमध्ये यशस्वी सुद्धा झालेलो आहे म्हणूनच नगरपालिका या स्मारका बाबतीत अत्यंत गंभीर आहे आणि स्मारक बांधकामासाठी नेहमी तयार आहे याचे कारण हेच की आम्ही वारंवार या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे.
काही बांडगुळ अशी निदर्शनास येत आहेत की ही बांडगुळ या स्मारकाची लढाई व स्मारका बाबतचे श्रेय स्वतः घेण्याचं प्रयत्न करीत आहे परंतु मी त्या ह****** बांडगुळांना एवढंच सांगेल की अरे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कधी सामोरे गेले आहात का ? तुम्ही समाजासाठी काय भलं केलं याचा पुरावा द्या आणि मग तुम्ही आम्ही केलेल्या कार्यावर आम्हाला पुरावा संदर्भासहित आमच्यासमोर बसा आणि मग आमच्याशी डोळ्यात डोळे टाकून बोला की समाजासाठी किती आणि कुठे कुठे काम केले ते.??
अरे ह****** बांडगुळांनो तुम्ही दररोज संध्याकाळी कोणत्या धाब्यावर दारू ढोलता ते सगळं माहिती आहे आम्हाला पुन्हा कारण तुम्ही आमच्या नादाला लागू नका आम्ही अगोदरपासून भीम आर्मी च्या माध्यमातून सामाजिक लढाई लढलो आहे आणि यापुढेही समाजासाठी ही अशीच लढाई लढत राहू ..
तुम्हाला एवढं सांगतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी आमचा जीव देऊ शकतो आणि गरज पडली तर जीव घेऊन सुद्धा शकतो कारण की आम्हाला आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार प्रिय आहे ...
जय☸भीम
दिनांक - 15/03/2024
- पँथर आरके
ग्रुप अध्यक्ष - पँथर अनिलभाऊ पगारे मित्र मंडळ
प्रदेशाध्यक्ष - भाऊ फाउंडेशन महाराष्ट्र
संपादक - न्यूज 24 खबर
0 Comments