अल्पोहार हो वाटपाचा कार्यक्रम मागील दहा वर्षापासून नित्य नियमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असतो.
अल्पहार वाटपा कार्यक्रमाचे आयोजक एडवोकेट डी एस जाधव, अनिलभाऊ पगारे मित्र मंडळ यांच्या वतीने तसेच भीम आर्मी भोकरदन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो.
स्थळ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौक सिल्लोड रोड भोकरदन.
वेळ - सकाळी 9:00 वाजेपासून
आयोजक - एड डि.एस.जाधव , अनिलभाऊ पगारे मित्र मंडळ, भाऊ फाउंडेशन महाराष्ट्र ग्रुप , भीम आर्मी भोकरदन कमिटी.
जयभीम ☸
0 Comments