यावेळी माजी नगरसेवक श्रावण अक्से, एल के दळवी, अमृत देशमुख,अनिलभाऊ पगारे, चंद्रकांत पगारे, रमेश पगारे, प्रफुल्ल अक्से यांच्यासह इतर उपस्थित होते.
तसेच रमजान ईद निमित्त अनिल भाऊ पगारे मित्र मंडळाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सर्व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments