ला. गजानन चव्हाण यांची अध्यक्ष पद्दी, तर सचिव पद्दी ला. प्रशांत पवार आणि कोषाध्यक्ष पद्दी ला. अमित पोळ यांची एकमताने निवड.
छत्रपती संभाजीनगर: लायन्स क्लब ऑफ जेमिनी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत क्लब चे चार्टर अध्यक्ष CA प्रवीण मुंदडा यांनी २०२४ - २०२५ या वर्षाची कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्ष पद्दी लायन गजानन चव्हाण, सचिव पद्दी लायन प्रशांत पवार, आणि कोषाध्यक्ष पद्दी लायन अमित पोळ यांची निवड झाली .
नवीन कार्यकारिणी चा पदग्रहण सोहळा लवकरच होईल, या सर्वसाधारण सभेला ला. संजय गव्हाणे, ला सुरेंद्र पाटील, ला प्रजेश राणा, ला सचिन वागमारे, ला सुबोध देशपांडे, ला डॉ. स्वप्नील पातनूरकर, ला भीमराव कुलकर्णी, ला. विशाल झंवर, ला भगवान तिळकरी, ला हर्षनारायण झा व इतर सभासद उपस्थित होते.
लायन गजानन चव्हाण यांनी येणाऱ्या वर्ष्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती यावेळी दिली..
0 Comments