भोकरदन - तालुक्यातील सोयगाव देवी येथील दुर्गामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये लोकराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन राठोड व प्रस्तावित गणेश सुरासे यानी केले, या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देविदास बोर्डे यांनी सखोल मार्गदर्शन केले व महत्व पटवुन दिले.
शाळेचे गणेश थोरात, दिनकर सुरडकर, अनिल कोरडे, गजानन इंगळे, कैलास दळवी, संदीप जाधव, नारायण जाधव, हरिदास कळम, गजानन राऊत, सुजाता तायडे, लक्ष्मी मगरे, स्मिता राऊत, संतोष सहाणे, करण दांडगे, योगेश गिरी, गणेश सुरडकर उपस्थित होते..
0 Comments