मा.एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
मा.रमेश बैस, राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुबई.
मा.धर्मदाय आयुक्त, नागपुर यांना दिक्षाभूमी नागपुर येथे कार्यरत असलेली परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ( ट्रस्ट) बरखास्त करण्यात यावी.
तसेच नविन कार्यकारणी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातुन जेवढे सर्व बौध्द बांधव, बोध्द अनुयायी आहेत त्या सर्वांचे मतदान घेऊन नविन समिती मतदानातुन नेमण्यात यावी.
यावेळी प्रकाश डोंगरे विदर्भ उपाध्यक्ष, प्रशिक पाटील जिल्हा महासचिव, धर्मा बागडे सहसचिव, अंकित मेश्राम जिल्हा सचिव, मनोज धुळेकर शहर अध्यक्ष, अजय रामटेके शहर महासचिव, प्रदीप गजभिये शहर उपाध्यक्ष, केशव गायकवाड शहर संघटक, शैलेश काकणे शहर सदस्य इत्यादी पदाधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments