भीम आर्मी संस्थापक प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह, राष्ट्रीय महासचिव कमल सिंह वालीया, माजी महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे, कोअर कमिटी प्रमुख राजू झनके यांच्या आदेशाने भोकरदन तालुक्यात बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्वांना मते भोकरदन तालुक्यातील पदांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यावेळी भोकरदन भीम आर्मी कमिटी यांची कार्यकारिणी खालील प्रमाणे.
1. अनिल भाऊ पगारे- तालुका अध्यक्ष
2. शब्बीर मंसुरी - तालुका उपाध्यक्ष
3. फकिरा जी बिरसोने - तालुका सचिव
4. कृष्णा वेलदोडे - तालुका संघटक
5. मुजहिद खान - शहर अध्यक्ष
6. साबीर शेख - शहर उपाध्यक्ष
7. सिद्धार्थ इंगळे - युवा संघटक
8. सत्यशील वाघ - शहर सचिव
9. सुधाकर अण्णा दाभाडे - कोषाध्यक्ष
10. किरण आरके - प्रसिध्दी प्रमुख
या प्रकारे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष अनिल भाऊ पगारे यांनी दिली.
भोकरदन प्रतिनिधी - साबीर शेख
0 Comments