खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार त्या अशी मागणी

संभाजी नगर ( औरंगाबाद) - लोकशाहीर , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निम्मित अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती २०२४  लक्ष्मी कॉलनी छावणी मुख्य निमंत्रक राहुलभाऊ गवळे व युवकांच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुतळ्या समोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्न प्रदान करण्यात यावा ह्या मागणीसाठी फलक प्रदर्शन करून घोषणाबाजी करून केंद्र सरकारला जाब विचारण्यात आले.

प्रसंगी युवा नेते जयकिशनभाऊ कांबळे, राहुल गवळे, शैलेश चाबुकस्वार, संदीप बोराडे, सनी सरोदे, रोहन धबाले, चेतन शेळके, दीपक बन्सवाल, राजू दाभाडे, सूरज कांबळे, सोनू बन्सवाल, जयकिशन कांबळे मित्रपरिवार आणि राहुल गवळे मित्र परिवार छावणी हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools