भोकरदन - भीम आर्मी भारत एकता मिशन भोकरदन तालुका कमिटी तथा आम आदमी पार्टी भोकरदन तालुका कमिटीतर्फे 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र दिनी व दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसा निमित्त संयुक्त एक वही एक पेन वाटप जि प प्रा शाळा भोकरदन येथे संपन्न .
यावेळी भीम आर्मी भोकरदन तालुका प्रमुख अनिलभाऊ पगारे, भीम आर्मी भोकरदन तालुका महासचिव फकिराजी बिरसोने, आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष बोरसे गुरुजी, शाळेच्या मुख्याध्यापीका इंगळे, सह शिक्षीका गडवे, तालुका अध्यक्ष जनार्दन सोळुके, शहर अध्यक्ष महेजाद ख़ान, भीम आर्मी शहर उप अध्यक्ष साबेर शेख, भीम आर्मी युवा शहर अध्यक्ष योगेश आरके, आम आदमी पार्टी फोरोज भाई शहर सचिव, फारूक शेख शहर उपअध्यक्ष, जमिल कादरी
सुरेश साळवे, सुनिल पगारे इब्राहिम कुरेशी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष ओबीसी विलास नाड़े, अल्प संख्यक अध्यक्ष शहर कयुम ख़ान, रिक्षा युनियन अध्यक्ष आमेर कादरी, आमेर शहा आदी कार्यकर्ता व सदस्य व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments