आज दि.३/८/२०२४ रोजी
भिम आर्मी भारत एकता मीशन चे संस्थापक संविधान रक्षक खासदार भाई चंद्रशेखर आजाद व राष्ट्रीय अध्यक्ष मा.भाई विनयरतन सिंग यांच्या कार्यावर विश्वास ठेवून भिम आर्मी चे महाराष्ट्राचे माजी संघटक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो तरुणांचा भिम आर्मी मध्ये जाहिर प्रवेश करण्यात आला.
मार्गदर्शक मा.शुभम भैय्या गायकवाड व तालुकाध्यक्ष आकाश भाऊ कस्तुरे व शहराध्यक्ष राहुल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उदगीर शहर उपाध्यक्ष पदी मा सुनिल शिवराज कांबळे सचिव पदी मा प्रतिक पुंडलिक कांबळे, शहर कार्याध्यक्ष पदी शेख असलम हैदर,व कोषाध्यक्ष पदी कमलाकर सुनिल कांबळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या वेळी शहर सदस्य म्हणुन रमण गायकवाड,बबन गायकवाड, रितेश कसबे,यश कांबळे,संतोष वनकर,अमोल सुर्यवंशी आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिति होते..
0 Comments